जापानी संसद विसर्जित
जापानी पंतप्रधान ताओ असो यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून जापानी संसदेचे कनिष्ठ सभागृह भंग करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे निवडणुका जाहीर झाल्या असून 30 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा प्रचार 18 ऑगस्टपासून सुरू होईल.
12 जुलै रोजी टोकीयोच्या मेट्रोपॉलिटन असेम्ब्ली निवडणुकीत सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या पराभवानंतर असो यांच्यावर राजीनामा देऊन निवडणुका जाहीर करण्याचा दबाव होता.
12 जुलै रोजी टोकीयोच्या मेट्रोपॉलिटन असेम्ब्ली निवडणुकीत सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या पराभवानंतर असो यांच्यावर राजीनामा देऊन निवडणुका जाहीर करण्याचा दबाव होता.