1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पोपच्या गाडीवर तरूणाची झडप

आज पोप बेनेडिक्ट १६ वे जेव्हा आपल्या अनुयायांना आशिर्वाद देण्यासाठी आपल्या गाडीतून जात असताना एका तरूणाने त्यांच्या गाडीवर झडप मारली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्या तरूणांना लगेच पकडले. या तरूणाजवळ कुठलेही हत्यार मिळाले नाही.

अशा पद्धतीने वागण्यामागे तरूणाचा हेतू आय असेल याबाबत तर्क वितर्क केले जात आहेत. झालेल्या घटनेवरून असे वाटते की हा तरून त्यांना जवळून भेटण्याच्या मोहापाई त्याने हे कृत्य केले असावे.