बसला अपघात २५ प्रवाशी ठार
चीनच्या दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या ग्विझाऊ प्रांतात घाटामध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात, २५ जण जागीच ठार, तर तेरा प्रवासी गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी त्वरीत मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, चीनच्या या भागात मोठ्या प्रमाणावर हिमवृ्ष्टी होत असते.यामुळे या भागात अपघातांचे प्रमाणही अधिक आहे.
घटनास्थळी त्वरीत मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, चीनच्या या भागात मोठ्या प्रमाणावर हिमवृ्ष्टी होत असते.यामुळे या भागात अपघातांचे प्रमाणही अधिक आहे.
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या