ब्रिटनीची व्यथा...
पॉप स्टार ब्रिटनी स्पीअर्सला नवीन वर्ष लाभलेलं दिसत नाही असंच दिसतय, गेल्या काही दिवसांपासून तिच्या बाबतीत अशा काही
घटना घडत आहेत की ज्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली आहे.
तिने दोन वेळेस आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा एकदा ति चर्चेत आहे ते तिच्या रडण्यामुळे..तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने तिची मुलं तिच्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने सुनावला आहे.
त्यांच्या विरहात ब्रिटनी आता अत्यंत हतबल झाली आहे. तिच्या घरातील मुलांच्या फोटोकडे पाहून ती मोठमोठ्याने रडत असते अशी माहिती यूएस मॅगझिन डॉट कॉम ने दिली आहे.