1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

मनमोहन इजिप्‍तला रवाना

ब्रिटिश बँकिंग कंपनी स्टँडर्ड चार्टर्ड बोर्डच्या गैर कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय प्रसिद्ध उद्योगपती सुनील मित्तल यांनी घेतला आहे.

31 जुलै पासून ते हे पद सोडणार आहेत. मित्तल भारती उद्योग समुहाचे अध्यक्ष असून, स्टँडर्ड चार्टर्ड बोर्ड कंपनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
त्यांच्या राजीनाम्याचे कारण सांगण्यास कंपनीने नकार दिला असून, मित्तल यांनीही या विषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.