मी पंतप्रधान होणार नाही- नवाज
पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) या दोन पक्षांमध्ये रविवारी झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपण पंतप्रधान पदासाठी इच्छूक नसल्याचे झरदारी यांना सांगितले.
इस्लामाबादपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुर्ररी या पर्यटन स्थळी ही बैठक झाली होती. ते म्हणाले की, पंतप्रधान पदाचा निर्णय स्वत: पीपीपीने निर्णय घ्यायला पाहिजे. कारण पीपीपी देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.
पीपीपीने कोणत्याही नेत्याला पंतप्रधान बनविले तरीही आमचा पक्ष पाठिंबा देईल याची ग्वाही शरीफ यांनी बैठकीत दिली. मात्र, नवीन आघाडी सरकारमध्ये पीएमएलएनचे मंत्र्यांचा सहभाग असेल यावर शिक्कामोर्तब झाला.
राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ जोपर्यंत सत्तेवर आहेत. तोपर्यंत त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामिल होणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीचं शरीफ म्हटले होते.