मॅडोना घरात ''कडक'' असते
लाखो तरुणांच्या मनावर अधिराज्य करणारी अमेरिकी पॉपस्टार मॅडोना वरून अत्यंत साधी, आणि हळव्या मनाची वाटत असली तरी, आईची भूमिका करताना ती एकदम कडक असते.
तिने स्वतः:च एका जर्मन पत्रिकेत दिलेल्या मुलाखतीत हे कबूल केले आहे. ती मुलांना चॉकलेट तर खाऊ देत नाहीच परंतु मुलांनी टीव्ही पाहिलेलाही तिला आवडत नाही.
यासाठी तिने मुलांवर कडक बंधने टाकली आहेत. हां सांगिताच्या बाबतीत मात्र मुलांना मोकळीक देण्यात आली असून, ते हवे ते संगीत कितीही वेळ ऐकू शकतात. यापूर्वीही तिने आपण मुलांच्या बाबतीत कोणतीही हाईगाई करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.