1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

वनस्पतीपासून बनणार टायर!

वनस्पतीपासून बनणार टायर
वनस्पतीपासून टायर तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून जगातील वाहन निर्माता कंपन्या भविष्यात वाहनांना ही टायर बसविणार आहेत. या टायरमुळे वाहने अधिक मायलेज देतील, असा अमेरिकेचा दावा आहे.

वनस्पतीपासून टायर तयार करण्याची प्रक्रिया अमेरिकेत पूर्ण झाली आहे. वाहनाचे मायलेज वाढणार असल्याचेही अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

कोणत्याही वृक्षाच्या लाकडापासून रबर तयार करून त्याचा उपयोग वाहनांची टायर तयार केले जाऊ शकते, असे अमेरिकेच्या ओरेगन स्टेट विद्यापीठात माइक्रोक्रिस्टलाइन सेलुलोजच्या अभ्यासात सिध्द झाले आहे.

वनस्पतीपासून तयार केलेल्या टायरला ऊर्जा कमी लागत असून अधिक उष्णता सहन करण्याची क्षमता या टायरमध्ये जास्त प्रमाणात राहणार आहे.
About Writer
भाषा