अमेरिकेत शनिवारी झालेल्या एका लहान विमानाचा अपघात झाला असून त्यात दोन जण ठार झाले आहेत. हा अपघात लॉस एंजेलिसजवळच्या सांता क्लारिटामध्ये झाला. विमान एका रस्त्यात पडले. त्यात दोन जण ठार झाले....