हॅरी पॉटर पोहंचला 65 भाषांत
ब्रिटिश लेखिका रोलिंग यांच्या जादुई लेखणीतून जगभरातील वाचकांना प्रभावित करणार्या हॅरी पॉटर या पुस्तकाला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
आत्ता पर्यंत या 'हॅरी पॉटर अँड डेथली हैलॉज' पुस्तकाच्या शेवटच्या आवृत्तीच्या 35 करोड प्रतींची विक्री झाली आहे. जवळपास 65 भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित झाला आहे.
1990मध्ये सर्वात प्रथम रोलिंग यांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती. इथपासून सुरू झालेला हा प्रवास आता जगभर पोहचला आहे.