1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

हेलीकॉप्टर अपघातात 12 ठार

हेलीकॉप्टर अपघातात 12 ठार
पूर्व नेपाळच्या सिंधौली जिल्ह्यात माओवाद्यांच्या तळांचे हवाई निरीक्षण करणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात चालक दलाच्या तीन सदस्यांसह सात विदेशी आणि पाच नेपाळी नागरिक मारले गेले. हेलीकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला याचा शोध नेपाळ पोलिस घेत असून, घातपाताची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.
About Writer
वार्ता