1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

हैदराबाद बनणार जादूनगरी...

आंतरराष्ट्रीय 'मायाजाल' संमेलनात सहभागी होण्यासाठी आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमध्ये देश- विदेशातील तीनशेंहून अधिक जादूगार जमणार आहेत.

राज्य जादूगार अकादमी तर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मलेशिया आणि श्रीलंकेसह अनेक जादुगार हैदराबादमध्ये दाखल होणार असून 9 फेब्रुवारी रोजी हे सर्व जादूगार आपली कला सादर करणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष आणि संमेलनाचे संयोजक एम. रमेश यांनी दिली आहे.