िब्रटनी घरी परतली..
गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात मानसोपचार घेत असलेल्या पॉपस्टार िब्रटनी स्पिअर्सला रूग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली असून, बुधवारी चुपचाप ती तीच्या घरी परतली.
प्रसारमाध्यमं आणि आपल्या चाहत्यांना चकवा देत अगदी सिने स्टाइल पद्धतीने तिला रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले
प्रसारमाध्यमं आणि आपल्या चाहत्यांना चकवा देत अगदी सिने स्टाइल पद्धतीने तिला रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले