1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

मला रोखू शकत नाही- सेहवाग

मला ज्या दिवशी सुर गवसतो त्या दिवशी मला कोणीही रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने दिली आहे.

काल डेक्कन संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात 41 चेंडूत 94 धावांचा शानदार खेळ केला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात त्याने जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे 143 धावांचे आव्हान दिल्ली संघाने 13 षटकातच पूर्ण करून स्पर्धेतला आपला सलग दुसरा विजय प्राप्त केला.