मनसेची शंभर उमेदवारांची यादी जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकांसाठी पक्षातील शंभर उमेदवारांची यादी जाहीर केली. शिरीष पारकर, बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, यांच्यासह अनेकांना राज यांनी तिकिट दिले आहे.
या निवडणुकांमध्ये मनसे महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त करतानाच राज यांनी आपल्या विश्वासू शंभर जणांच्या नावाची घोषणा केली.
यात प्रामुख्याने शालिनी ठाकरे, शिल्पा सरपोतदार, शिवसेनेचे माजी खासदार उत्तमराव ढिकले, यांचाही समावेश करण्यात आला आहे.
राज यांनी जाहीर केलेली नावे
नाशिक- उत्तमराव ढिकले
मुलुंड - सत्यवान दळवी
विक्रोळी - मंगेश सांगळे
भांडूप - शिशिर शिंदे
घाटकोपर पश्चिम - राम कदम
बोरिवली - नयन कदम
दहिसर - दीपा पाटील
मागठाणे - प्रविण दरेकर
दिंडोशी - शालिनी ठाकरे
गोरेगाव - उदय माशेलकर
विलेपार्ले - शिरीष पारकर
चांदिवली - दिलीप लांडे
वरळी - संजय जामदार
शिवडी - बाळा नांदगावकर
भायखळा - संजय नाईक
वांद्रे पूर्व - शिल्पा सरपोतदार
कलिना - चंद्रकांत मोरे
सायन - विनोद खोपकर
वडाळा - प्रमोद अप्पा पाटील
माहिम - नितीन सरदेसाई
मलबार हिल - अर्चित जयकर
कुलाबा - अरविंद गावडे
भिवंडी ग्रामीण - दशरथ पाटील
डोंबिवली - राजेश कदम
मुंब्रा - वामन म्हात्रे
मिरा भाईंदर - चंद्रकांत वैती
कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर
ठाणे शहर - राजन राजे
ओवळा माजिवडा - सुधाकर चव्हाण
बदलापूर - बबलू चौधरी
कळमनुरी - बंडू कुटे
या निवडणुकांमध्ये मनसे महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त करतानाच राज यांनी आपल्या विश्वासू शंभर जणांच्या नावाची घोषणा केली.
यात प्रामुख्याने शालिनी ठाकरे, शिल्पा सरपोतदार, शिवसेनेचे माजी खासदार उत्तमराव ढिकले, यांचाही समावेश करण्यात आला आहे.
राज यांनी जाहीर केलेली नावे
नाशिक- उत्तमराव ढिकले
मुलुंड - सत्यवान दळवी
विक्रोळी - मंगेश सांगळे
भांडूप - शिशिर शिंदे
घाटकोपर पश्चिम - राम कदम
बोरिवली - नयन कदम
दहिसर - दीपा पाटील
मागठाणे - प्रविण दरेकर
दिंडोशी - शालिनी ठाकरे
गोरेगाव - उदय माशेलकर
विलेपार्ले - शिरीष पारकर
चांदिवली - दिलीप लांडे
वरळी - संजय जामदार
शिवडी - बाळा नांदगावकर
भायखळा - संजय नाईक
वांद्रे पूर्व - शिल्पा सरपोतदार
कलिना - चंद्रकांत मोरे
सायन - विनोद खोपकर
वडाळा - प्रमोद अप्पा पाटील
माहिम - नितीन सरदेसाई
मलबार हिल - अर्चित जयकर
कुलाबा - अरविंद गावडे
भिवंडी ग्रामीण - दशरथ पाटील
डोंबिवली - राजेश कदम
मुंब्रा - वामन म्हात्रे
मिरा भाईंदर - चंद्रकांत वैती
कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर
ठाणे शहर - राजन राजे
ओवळा माजिवडा - सुधाकर चव्हाण
बदलापूर - बबलू चौधरी
कळमनुरी - बंडू कुटे
