1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

विनोद कांबळीचा अर्ज दाखल

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने लोकभारती पक्षातर्फे मुंबईतील विक्रोळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याने सर्मथकांसह लोकलने प्रवास करुन अर्ज भरला.

विनोद कांबळीने आपल्याला लोकांच्या कल्यानासाठी काम करायचे असल्याचे सांगितले. सचिन शुभेच्छा आपल्यासोबत असल्याचे त्याने सांगितले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा