अभिनेता संजय दत्तची सु्टटी आज संपणार
WD
कोर्टाने दोषी ठरवलेल्या संजयला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्याला पुण्यातल्या येरवडा कारागृहात पाठवण्यात आले होते. तुरुंगाने त्याला 14 दिवसांच्या पॅरोल रजा दिली होती. त्यानंतर संजय याने अर्ज करून सुटी पुन्हा 14 दिवसांनी वाढवून घेतली होती. त्यामुळे संजयला एकूण 28 दिवसांची पॅरोल रजा मिळाली होती.
मुबंई बॉम्बस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षा भोगण्यासाठी 22 मे रोजी संजय दत्तला येरवडा कारागृहात हलवण्यात आले होते.
