गुलाबाच्या पाकळ्या ओठांचे आरोग्य आणि सौंदर्यसाठी उपकारक ठरतात. अधूनमधून गुलाबाच्या पाकळ्या ओठांवर चोळून घ्याव्या आणि त्यानंतर दुधावरल्या सायीने ओठांना हलका मसाज करावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा