नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

गुरूवार,फेब्रुवारी 27, 2020

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

बुधवार,फेब्रुवारी 26, 2020
न्यूड मेकअप लूकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्कराचा वापर करा. आपल्याला त्वचेला सूट होईल असा नैसर्गिक रंग आणि गुलाबी रंगाच्या लिप कलरचा वापर करा.
टोमॅटो मधील बियाणे काढावी. बियाणे नसलेल्या टोमॅटोत चंदनाची पावडर आणि हळद मिसळून त्याची पेस्ट करावी.
हरभरा पीठ आणि हळदीची पेस्ट बनविण्यासाठी पाणी किंवा दुधाचा वापर करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि वाळू द्या नंतर पाण्याने धुऊन घ्या. ही पेस्ट आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा वापरली जाऊ शकते.
लिंबाचा रस आणि साखर मिसळून स्क्रब तयार करा. हे स्क्रब पाच ते दहा मिनिटांसाठी हळुवार चेहऱ्यावर लावा, चोळू नका. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा स्क्रब आठवड्यातून एकदा वापरता येतो.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी Banana Face Pack

मंगळवार,जानेवारी 28, 2020
दूध आणि केळी एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि पंधरा मिनिटे असेच राहू द्या. यानंतर, त्वचेला पाण्याने धुवून त्यावर बर्फाचे तुकडे हळुवार पणे चोळा.
वापरण्याची पद्धत ग्लिसरीन आणि हळद मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा पाण्याने धुऊन घ्या.
पपईचे तुकडे बारीक करून त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी.
संत्र्याची साले बारीक करून भुकटी करा. या पावडरमध्ये पाणी किंवा गुलाबजल घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा पाण्याने धुवून घ्या. ही पेस्ट आठवड्यातून एकदा वापरली जाऊ शकते.
एका भांड्यात गव्हाचे पीठ, तिळाचे तेल आणि हळद एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
त्वचेच्या सौंदर्य वर्धनासाठी प्राचीन काळ पासून उटण्यांचा वापर केला जात आहे. हे त्वचेवरील घाण दूर करण्यास मदत करतं.
प्रत्येकीलाच आपल्या लग्नात फक्त आणि फक्त आपल्या सौंदर्याची चर्चा केली जावी असं वाटत असतं. लग्नघटिका जवळ येऊ लागल्यावर मग प्रत्येकीच्या नात धाकधूक सुरू होते. अशावेळी पार्लर किंवा अन्य कॉस्मेटिक्सच्या फंदात न पडता हे घरगुती उपाय नक्की अवलंबून पाहा.

नाकाचं सौंदर्य खुलवण्यासाठी...

शुक्रवार,जानेवारी 3, 2020
जाड किंवा बेढब नाक हा अनेक महिलांसाठी अडचणीचा विषय असतो; पण बेढब नाक सुबक दिसू शकेल, असे काही उपाय मेकअपच्या माध्यमातून करता येतात. मेकअपच्या या पद्धतीमुळे तुमचं सौंदर्य अधिक खुलू शकतं.
भरपूर पाणी प्यावे जेणे करून आंतरिक स्वच्छता होऊन शरीरातील घाण बाहेर पडून शरीरात नव्या पेशींची निर्मिती होते. आणि त्वचा तजेल होते.
घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात.
जेष्ठमधाची मुळं त्वचेची उन्हात सूर्य विकिरणांपासून रक्षण करते. हे वापरल्याने रंग उजळण्यास मदत होते. लिंबू त्वचेचा रंग उजळवून त्वचेवरच्या सुरकुत्यांना कमी करतो.
बहुतांश सौंदर्य उत्पादनांमध्ये हळद प्रमुख घटक म्हणून वापरली जाते. हळद ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
आपले सौन्दर्य वाढविण्यासाठी केमिकलयुक्त कॉस्मेटिक सोडून काही घरगुती उपाय करणे कधीही फायदेशीर ठरेल. यासाठी चंदन देखील एक उत्तम पर्याय आहे. चंदन घरात सहजच उपलब्ध असतं तसेच यात औषधी गुणधर्म असतात.
कडुलिंब आणि तुळस औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. त्वचा सुंदर बनविण्यासाठी हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. कडुनिंबाची पाने त्वचेला मुरुमांपासून मुक्त करतेच पण या मुरुमांना येण्यापासून प्रतिबंध देखील करते.
हिवाळा सुरू झाल्यावर गार वार्‍यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. अशात त्वचेचा ओलावा टिकून राहण्यासाठी काही घरगुती उपाय येथे सांगण्यात येत आहे. या घरगुती वस्तू त्वचेवर वापरल्याने त्वचा नरम राहील-