साईबाबांचा आशिर्वाद
|
|
रघुवीर प्रसाद या भाविकाने आपल्या अनुभवांविषयी सांगितलं, की आपली बाबांच्या चमत्कारावर प्रचंड श्रद्धा आहे. ते कोणत्याही रुपात आले तरीही ते मला पुजनीयच असल्याचे प्रसाद यांचं म्हणणं आहे.
|
बंधुभाव, समता आणि मनुष्य सेवेची शिकवण साईबाबांनी दिली. कोणत्याही गोष्टीवरची श्रद्धा आणि सबुरी अर्थात संयम हेच जगण्याचं खरं सूत्र असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 'सबका मालिक एक है' असं स्पष्ट करतानाच देवावर केवळ विश्वास असू द्या. मग तुम्ही कुठल्या मंदिरातही गेला नाहीत तरी चालेल. असही बाबा सांगायचे. मात्र आता एका महिलेल्या अंगात चक्क बाबांचा प्रवेश होतो, हे खरं असू शकतं? आपल्याला काय वाटतं? हा श्रद्धेचा विषय आहे की निव्वळ अंधश्रद्धा. खरं तर हा वादाचा विषय होईल. मात्र निर्णय तुम्ही घ्यायचाय. हं... आपले विचार मात्र आम्हाला जरुर कळवा.
