25 धावांवर हॉंगकॉंग बाद!
आशियाई खेळात महिला गटात झालेल्या क्रिकेट सामन्यात हॉंगकॉंगचा संघ 25 धावांमध्ये गारद झाला असून, बांगलादेशने या सामन्यात दहा गडी राखत विजय नोंदवला आहे.
हॉंगकॉंगचे सात फलंदाज बाद झाले. ते केवळ 25 धावाच करु शकले. कोणत्या क्रिकेट सामन्यात हा सर्वात कमी स्कोर आहे.
बांगलादेश संघाने चार षटकांमध्येच 25 धावांचे लक्ष गाठत विजयावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी पाकने इंग्लंड विरोधात सर्वात कमी 60 धावा केल्या होत्या.