आफ्रिकेत भारताचे पानिपत
मॅर्ने मॉर्केल आणि डेल स्टेन या जोडीने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय फलंदाजांची पुरती वाताहात झाली असून, भारताचा अख्खा संघदीडशेच्या आतच तंबूत परतला आहे.
पावसाने व्यत्यय निर्माण केल्याने खेळ उशिरानेच सुरु झाला. यातच शॉर्ट पिच गोलंदाजीचा सामना करणार्या भारतीय फलंदाजांचा मैदानावर फारकाळ निभाव लागला नाही.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही केवळ 36 धावातच तंबूत परतला.मॉर्केलने 12 षटकात चार तर स्टेनने 34 धावा देत तीन विकेट घेतल्या.