एशेजमध्ये कांगारुंचे पानिपत
केविन पीटरसनने केलेल्या शानदार द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने कांगारुंचे अक्षरश: पानिपत केले. हा सामना इंग्लंडने 71 धावा राखत जिंकला.
पीटरसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या मालिकेत आता इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली असून, पहिला सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे.
पाचव्या दिवशी चार विकेट गमावत 238 धावांवर खेळण्यास कागारुंनी सुरुवात केली. यानंतर मात्र 304 धावांपर्यंतच कांगारु मजल मारु शकले.