नेदरलँडवर सोपा विजय
नेदरलँडवर 6 गडी आणि 52 चेंडू राखून सोपा विजय मिळवून बांगलादेशने उपांत्यपूर्व फेरीसाठी 'ब' गटातून आपली दावेदारी आणखी भक्कम केली आहे.
प्रथम फलंदाजी करणार्या नेदरलँडला 46.2 षटकात 160 धावांत रोखल्यानंतर बांगलादेशने 41.2 षटकात विजय मिळविला. मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या इम्रुल कायसने 113 चेंडूत 73 धावांची खेळी केली. नेदरलँडकडून रेन टेन डॉइस्चेने सर्वाधिक 53 धावा केल्या.

वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या