पीटरसन श्रृंखलेतून बाहेर
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनला गुढघ्याला दुखापत झाल्याकारणाने वेस्टइंडीज विरूध्द खेळल्या जाणार्या एकदिवसीय मालिकेत दिसणार नाही.
ब्रिटनच्या 'द टेलीग्राफ'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सांगितले की, पीटरसनच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे वेस्टइंडीज विरूध्दच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही. येत्या एक आठवड्यापर्यंत पीटरसनला चिकित्सकाच्या निगरानीत ठेवले जाणार आहे.
पीटरसन येत्या पाच जूनपासून सुरू होणार्या ट्वेंटी-20 विश्व करंडकपूर्व फिट होणार असल्याची आशा इबीसीने व्यक्त केली आहे.
चेस्टर ली स्ट्रीटमध्ये वेस्टइंडीज विरूध्द खेळल्या गेलेल्या दूसर्या कसोटी सामन्या दरम्यान पीटरसनला गुडघ्याला दुखापत झाली होती.