1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

फिरोजशाहवर पहिली लढत!

फिरोजशाहवर पहिली लढत
डिसेंबर 2009 साली भारत-श्रीलंका लढत रद्द झाल्यानंतर दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना होत आहे. त्या प्रकारानंतर आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी ए टिक्नसन यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने खेळपट्टी तयार करण्यात आली आहे.

त्यामुळे या खेळ पट्टीचा अंदाज वर्तविणे अतिशय कठीण आहे. आज द. आफ्रिकेचा संघ विंडिजविरूद्ध लढतीने आपले अभियान प्रारंभ करीत आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा