1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

बांगलादेशचा झंझावात सुरुच

न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर आता बांगलादेशने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत झिंम्बॉब्वेचा पराभव करत ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.

तमीम इकबाल आणि जुनैद सिद्दीकी या जोडीने शानदार फलंदाजी केल्याने बांगलादेशला हे यश मिळाले.

झिम्बॉब्वेच्या 188 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने केवळ चार गडी गमावत हा सामना जिंकला. सामनावीर पूरस्कार तमीम इक्बालला देण्‍यात आला. त्याने 96 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार आणि सात षटकार लगावले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा