1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

वॉर्नवर कारवाई होईल!

राजस्थान क्रिकेट संघटनेचे सचिव संजय दीक्षित यांच्याविरोधात अपशब्दांचा वापर करणा:या फिरकीपटू शेन वॉर्नविरुद्ध राजस्थान रॉयल्सने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य कार्यकारी सीन मॉरिस यांनी ई-मेलद्वारे याची माहिती दिली असल्याचे दीक्षित यांनी ट्विटरवर म्हटले आहे. केलेल्या चुकीबाबत वॉर्नने माफी मागितली़.



About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा