Sehwag not worried about injuries | सेहवागला दुखापतीचे ''नो टेंशन''
विश्वकरंडकाअगोदर संघातील प्रमुख खेळाडूची दुखापत आणि कामगिरीतील घसरण सेहवागसाठी चिंतेचा विषय असून भारतीय संघ विश्वकरंडकाचा प्रबळ दावेदार असल्याचा त्यास विश्वास आहे.
सेहवाग नुकताच खांद्याच्या दुखापतीतून बाहेर आला असून गौतम गंभीरही हाताच्या दुखापतीतून बरा होत आहे. याव्यतिरिक्त युवराजसिंह, सुरेश रैना यांची इतक्यातली कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
मात्र सेहवागच्या मते प्रत्येक खेळाडूस कारकीर्दीत खराब फॉर्मच्या समस्येतून जावेच लागते. आपण यामुळे चिंतीत नसल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, भारतीय प्रेक्षकांसमोर प्रदर्शन करण्याची वेळी आली असून यासाठी आपण उत्सुक आहोत.
इतक्यात कुणी मोठी शतकं ठोकली नाहीत मात्र विश्वकरंडक जवळ आल्याने ती वेळ आली असून सर्वच खेळाडू खोर्याने धावा करतील याबाबत आपण आश्वत असल्याचे तो म्हणाला.