1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई सल्ला

जीवन सुखमय रहाण्यासाठी....

संपत्तीची आदर्श दिशा माहीती करून घेण्याचे कारण तेथील उर्जेच्या प्रवाहाची दिशा शोधणे व क्रेता/विक्रेत्याच्या विशिष्ट जन्म चिन्हांशी व तत्वांशी त्या उर्जेचा संबंध स्थापित करणे हे असते. नवीन संपत्ती खरेदी करताना त्या ठीकाणी रहाणा-या लोकांचा इतिहास तपासून घ्यावा. जर तेथील लोकांनी त्या वास्तूत सुखमय जीवन व्यतीत केले असेल तर आपले जीवनही सुखमय रहाण्याची शक्यता असते. परंतु तेथील लोकांना त्रासात जीवन व्यतीत करावे लागले असेल तर पुन्हा एकदा तसेच होते. कारण इतिहास स्वत:ची पुनरावृत्ती करतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा