मुलांना मॅटवर झोपवू नका
मुलांना घरातील मॅटवर झोपवू नका. झोपताना गादीवरून बाहेर जाणे हिताचे नाही. तसे केल्यास मुले आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. फेंगशुईच्या मते ची गादीच्या खाली जाऊ शकत नाही. ची च्या वावरामुळे मुलांचे आरोग्य सुधारते. पण ते गादीवर झोपले असतील तरच.
