तंदुरूस्तीसाठी प्रमाणात खा
तंदुरूस्त रहायचं असेल तर सर्वच पदार्थ प्रमाणात खायला हवेत. चॉकलेट, मिठाई फार खाऊ नये. पण कधीकधी थोड्या प्रमाणात खाल्ल्याने काहीच बिघडणार नाही. शिवाय, तुम्ही योग्य व्यायाम करत असाल तर या एक्स्ट्रा कॅलरीज सहज खर्च करता येतील.
