पिण्याचे पाणी सदैव झाकून ठेवावे
मुलांना हिवतापासारख्या रोगापासून वाचवायचे असल्यास घराच्या आसपासच्या परिसरात पाणी साचू देवू नये. डेंग्यू सारख्या रोगापासून बचावासाठी पिण्याचे पाणी सदैव झाकून ठेवावे आणि त्या भोवती माश्या किंवा डास घोंघावत नसल्याची खात्री करुन घ्यावी.
