1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

बोबडेपणा कमी करण्यासाठी

मुलांच्या तोतरेपणावर पिंपळ उपयोगी आहे. पिंपळाच्या पानांची पत्रावळ करून त्यावर गरम गरम भात वाढून तो मुलांना खावयास द्यावा. बोबडेपणा कमी होईल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा