शाळेचा डबा आवडीनुसार द्या
जर शाळेत डबा आणण्यास परवानगी असेल तर मुलांना त्यांच्या आवडीचा डबा बनवून द्यावा, त्याच बरोबर मुलांना रंगीत वॉटर बॉटल आणि टिफिन द्यावा. मुले सहा महिन्याच्या झाल्यानंतर एखाद्या पदार्थ आवडला नाही तर स्पष्ट विरोध करतात, म्हणून अशी समज येण्यापूर्वीच आपण मुलाच्या आहारात प्रमुख म्हणून वापरणार आहोत त्या पदार्थांची ओलख करून देणे आवश्यक ठरतं. नंतर सवीयमुळे आवड आपोआप निर्माण होते.
