- लाईफस्टाईल
» - आरोग्य
» - घरचा वैद्य
'टेन्शन' नको रे बाबा!
टेन्शन हा आजार नसला तरी त्यातून हायपर टेन्शनमुळे हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब आणि सांधेदुखी, लठ्ठपणा, एसिडिटी, दम लागणं, सर्दी, त्वचेच्या आणि पोटाच्या तक्रारी आढळू लागतात. त्यामुळे या टेन्शन नावापासून सुद्धा दूर रहावे.