गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

कमाल

अमित : आई, आज वर्गात मी कमाल केली.
आई : का? काय झालं?
अमित : सरांच्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नव्हत, अन् शेवटी मीच ते दिलं.
आई : शाब्बास! काय प्रश्न होता?
अमित : त्यांनी विचारलं होतं, खिडकीची काच कोणी फोडली?