मंगळवार, 30 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
बाल मैफल
»
मुलांचे विनोद
Written By
वेबदुनिया|
काडेपेटी
ND
एक माणूस : तू माझ्या खिशात का हात घातलास?
दुसरा माणूस : मला काडेपेटी पाहिजे होती.
पहिला : मग मागता येत नाही कां?
दुसरा : अनोळखी लोकांशी बोलणं बरं वाटत नाही.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025
मेष (21 मार्च-20 एप्रिल) या आठवड्यात करिअर सामान्य राहील, परंतु तुम्ही तुमचे कौशल्य किंवा प्रोफाइल सुधारण्याचा विचार करू शकता. तुमची आर्थिक परिस्थिती सुरक्षित असेल, ज्यामुळे तुम्ही भविष्यातील गुंतवणुकीचा विचार करू शकाल. कुटुंबाशी भावनिक संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला प्रेमात आपलेपणाची भावना जाणवेल. अचानक प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते, म्हणून असे काहीतरी निवडा जे तुम्हाला खरोखर आराम देईल. झोपेचा त्रास थोडा थकवा आणू शकतो, म्हणून दिनचर्या ठेवा. मालमत्तेच्या बाबतीत स्थिर प्रगती होईल आणि अभ्यासात सातत्य राखल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. भाग्यवान क्रमांक: 9 | भाग्यवान रंग: मॅजेन्टा
घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा
शौचालयाचे पॉट घाणेरडे ठेवणे हे सर्वात गंभीर वास्तु दोषांपैकी एक मानले जाते. ते केवळ आरोग्य समस्या वाढवत नाही तर घरातील संपत्तीवरही नकारात्मक परिणाम करते. असे मानले जाते की घाणेरडे टॉयलेट शनि आणि राहूच्या प्रभावांना सक्रिय करते, ज्यामुळे अचानक आर्थिक नुकसान किंवा कर्ज वाढू शकते. शिवाय, नैऋत्येकडे तोंड असलेले घाणेरडे शौचालय कुटुंबप्रमुखाच्या करिअर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. वापरल्यानंतर टॉयलेट सीट नेहमी स्वच्छ ठेवा आणि झाकण बंद ठेवा.
जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल
प्रेमापेक्षा सुंदर भावना नाही. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराचा विचार करता. झोपेपासून उठण्यापर्यंत, खाण्यापिण्यापर्यंत, तुम्ही त्यांच्या विचारांमध्ये हरवलेले असता. तुमच्या जोडीदाराला खास वाटण्यासाठी तुम्ही अनेक पद्धती वापरता. कधीकधी तुम्हाला वाटते की तुमच्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी तुम्हाला लांब, प्रेमळ संदेश पाठवावे लागतील, परंतु ते कामास येत नाही.
असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram
असित कृतं शिव स्तोत्रम् असित उवाच ॥ जगद्गुरो नम्स्तुभ्यं शिवाय शिवदाय च । योगीन्द्राणां च योगीन्द्र गुरूणां गुरवे नमः ॥१॥
मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥ महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥ दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
हिवाळ्यात आता गाजर हलवा नको, तर चविष्ट गाजर गुलाब जामुन बनवा
एका कढईत १ चमचा तूप गरम करा आणि त्यात किसलेले गाजर टाका. ५ मिनिटे परतून झाल्यावर त्यात दूध घाला. गाजर दुधात पूर्णपणे शिजू द्या आणि दूध आटेपर्यंत शिजवा (मिश्रण कोरडे झाले पाहिजे). आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
यकृत खराब होण्याच्या 3 महिने आधी शरीरात दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा
शरीराला अन्न पचवण्यासाठी, विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि ऊर्जा साठवण्यासाठी यकृताची आवश्यकता असते. जेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा त्याची लक्षणे विविध प्रकारे दिसून येतात. जर ही लक्षणे वेळेवर ओळखली गेली नाहीत तर यकृत जास्त प्रमाणात खराब होत राहते आणि समस्या ओळखली जात नाही तोपर्यंत नुकसान दुरुस्त करणे कठीण होते.
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन अर्थ सायन्स इंजिनिअरिंग करून करिअर बनवा
BE आणि B.Tech अभ्यासक्रम 12वीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध विषयांमध्ये दिले जातात. अर्थ सायन्स हा त्या अभ्यासक्रमांपैकी एक आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बी.टेक पदवी दिली जाते. हा 4 वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. त्याद्वारे सेमिस्टर पद्धतीने 8 सेमिस्टरमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक सेमिस्टर 6 महिन्यांचे असते आणि प्रत्येक सेमिस्टरनंतर सेमिस्टर परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो, ज्यासाठी सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे JEE,ज्यासाठी लाखो विद्यार्थी अर्ज करू शकतात.
नवीन वर्षाच्या पार्टीत असे मेकअप करा, लोक बघत राहतील
जर तुम्ही नवीन वर्षाच्या पार्टीत सहभागी होत असाल आणि सर्वांनी तुमच्याकडे पाहत राहावे असे वाटत असेल, तर सुंदर लूकसाठी तुम्हाला मेकअप करताना काही सोप्या टिप्स अवलंबाव्या लागतील आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल.
हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता या गोष्टी दूर करतील, आहारात समावेश करा
कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे, हिवाळ्यात आपल्याला क्वचितच सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे व्हिटॅमिन डीची तीव्र कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डी, ज्याला "सनशाईन व्हिटॅमिन" असेही म्हणतात, केवळ हाडांच्या बळकटीसाठीच नाही तर आपल्या रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे.