1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद

चौपट महागाई

चौपट महागाई
एका शाळेत गणिताच्या शिक्षकाची निवड व्हायची होती.
उमेदवाराला एक प्रश्न विचारण्यात आला, 'पूर्वी एका रुपयाला चार किलो ज्वारी मिळत होती. चार रुपयांना एक किलो ज्वारी मिळते. तर महागाई किती पट वाढली.'
बहुतेक उमेदवारांनी उत्तर दिले, 'चौपट महागाई वाढली. '
तुम्ही काय उत्तर द्याल?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा