गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

पोस्ट ऑफिस

ND
राम : अरे, पोस्ट ऑफिस कुठे आहे?
जगन : पोलीस स्टेशनसमोर.
राम :पोलीस स्टेशन कुठे आहे?
जगन : पोस्ट ऑफिससमोर.
राम : दोन्ही कुठे आहे?
जगन : एकमेकांसमोर.