एक प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला, 'What is the different between teacher and cheater?' उमेदवाराने समपर्क उत्तर दिले. 'the teacher cannot cheat and the cheater cannot teach. उमेदवाराच शिक्षकावर असणारा प्रचंड विश्वासच या उत्तरातून व्यक्त होत नाही का?