एकच
डॉ. सौ. उषा गडकरी
तनात-मनात एकच धून
श्वासात-जीवन एकच खूण
अंगणात-परसात एकच ताल
दारात-घरात एकच खेळ
जनात-वनात एकच लय
मनी-मानसी एकच सय
जीवन-मरणात एकच आस
तुझ्या-माझ्यात एकच श्वास!
श्वासात-जीवन एकच खूण
|
दारात-घरात एकच खेळ
जनात-वनात एकच लय
मनी-मानसी एकच सय
जीवन-मरणात एकच आस
तुझ्या-माझ्यात एकच श्वास!
