जिंदल पावर आयपीओ आणणार
वीज उत्पादक कंपनी जिंदल पावर लिमिटेडने 10 हजार कोटी जमवण्यासाठी आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे.
जिंदलने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने 10 हजार कोटी रुपयांचा निधी जमवण्यासाठी आयपीओची योजना आखली आहे.