Jio Platformsला एका दिवसात दुसरे मोठे गुंतवणूक, सिल्व्हर लेक 4,547 कोटींमध्ये भागभांडवल खरेदी करेल

शनिवार,जून 6, 2020
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लॉकडाऊनमुळे महसूल तोटा झाला आहे, शिवाय सरकारचा खर्चही वाढला आहे. या परिस्थितीचा परिणाम सरकारच्या नव्या
जागतिक सायकल दिनाच्या दिवशी अर्थात 3 जून ला प्रसिद्ध (Atlas Cycles Announces Temporary Lay-off) सायकल कंपनी अ‍ॅटलासने आर्थिक अडचणींमुळे कारखान्यातील (हरियाणा) काम थांबवलं आहे. 69 वर्ष जुन्या या कंपनीमध्ये उत्पादन ठप्प झाल्याने कंपनीच्या 1000 ...
लॉकडाउनमुळे केंद्र सरकारने आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या लोकांना मदत केल्याची माहिती जाहीर केली. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनु
स्टेट बँक आॅफ इंडिया नंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याज दरही 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. मंगळवारी बँकेने यासंदर्भात माहिती दिली. नियामक माहिती देताना
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वात आधी म्हणजेच जानेवारीपासून ट्रॅव्हल कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या.
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली आहे. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता
प्रश्न अत्यंत साधा-सरळ आहे. मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजे 2019 नंतर मध्यम वर्गावर लक्ष दिलं आहे का? या प्रश्नाचं उत्तरही तेवढंच सरळ आहे.
सोनं दरात सोमवारी वाढीची नोंद झाली. सोन्या-चांदीच्या किंमतीत सोमवारी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर 76 रुपयांच्या वाढीसह 46,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचलं आहे. MCXवर चांदी 696 रुपयांच्या वाढीसह 50,814 रुपये प्रति किलोवर ...
शेअर बाजार बर्याच अस्थिरतेने झुंजत आहे आणि गेल्या 1-2 महिन्यांत गुंतवणूकदारांनी 20-30% परतावा गमावला आहे. निर्देशांक मूल्यांकन ऐतिहासिक निच्चांक पातळीवर असल्याबरोबरंच - गुंतवणूकीमध्ये विविधता आणण्याची ही योग्य वेळ आहे का?
अनलॉक -१ मध्ये सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. 19 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 110 रुपयांनी वाढली आहे. देशातील तेल विपणन
लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर म्हणजे सुमारे सव्वा दोन महिन्यांनंतर रेल्वेची सेवा आता पूर्वपदावर येत आहे. 1 जून पासून रेल्वेच्या देशभरात 200 रेल्वे गाड्या धावणार आहे. यासाठी बुकिंगही काही दिवसांपूर्वीच सुरू केलं गेलं होतं. आता प्रवाशांना दिलासा मिळणार ...
जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विकासदर (जीडीपी) 3.1 टक्के राहिला. त्याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत (जीडीपी) 4.1 टक्के (सुधारित) होता. तर 2019-20 या आर्थिक वर्षाचा विकासदर (जीडीपी) 4.2
जवळपास दोन महिन्यांसाठी ठप्प झालेली भारतीय रेल्वे सेवा पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीचे केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ते निर्णय आणि नवी नियमावलीसुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे.
देशाच्या सर्वात मोठ्या बँक SBI ने किरकोळ (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) एफडीच्या व्याजदरांमध्ये 0.40 टक्क्यापर्यंत कपात केली आहे. ही कपात सर्व मुदतीच्या एफडीसाठी केली गेली आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने कोरोना व्हायरस युगात विविध आघाड्यांवर हातभार लावला आहे. आता चीनकडून तीनपट स्वस्त आणि
भारतीय जीवन महामंडळाने LIC ने संशोधित पंतप्रधान वय वंदन योजना (PMVVY) सादर केली. या पेन्शन योजनेसाठी केंद्र सरकार अनुदान देते. सुधारित योजना मंगळवार पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार असून
भारत पेट्रोलियम कोर्पोरेश लिमिटेड ने ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपनीकडून मोठी घोषणा करण्यात आली असून आता देशभरात घरबसल्या आपल्याला सिलिंडर बुक करता येणार आहे. Whatsapp द्वारे आपण घरबसल्या सिलिंडर बुक करू शकता.
स्मार्टफोन निर्माता कंपनी 'रियलमी'ने भारतीय बाजारात पहिल्यांदा स्मार्ट टीव्ही सीरीज आणि वॉच लॉन्च केलं आहे. कंपनीने मीडियाटेक 64-बीट क्वाड-कोर प्रोसेसर आणि डॉल्बी ऑडिओ-सर्टिफाइड 2
टाटा समूह आता कोविड – १९ च्या संदर्भात आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना सहाय्य करण्यासाठी सरसावली आहे. टाटा ट्रस्ट्स आणि टाटा ग्रुपने कोविड-१९ रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या देखभालीची अधिक जास्त कौशल्ये आत्मसात करता यावी, याकरता आरोग्य क्षेत्रातील ...