1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

परकीय गंगाजळीत मोठी वाढ

परकीय गंगाजळीत मोठी वाढ
देशाच्‍या परकीय गंगाजळीत सहा नोव्‍हेंबर रोजी संपलेल्‍या आठवड्यात 102 कोटी डॉलरची वाढ झाली असून ते 284.41 अब्ज डॉलर झाले आहे.

भारतीय रिजर्व बँकेकडून या संदर्भात प्रसारित साप्‍ताहिक आकडेवारीनुसार गेल्‍या आठवड्यात 30 नोवहेंबर रोजी हा आकडा 284.39 अब्‍ज डॉलर होता. गेल्‍या वर्षी याच कालावधीत तो 242.52 अब्ज डॉलर होता.
About Writer
वार्ता