1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

पीएनबी जमवणार 500 कोटी

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने बॉंडच्या माध्यमातून 500 कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई शेअर बाजाराला बँकेने दिलेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी बँक बाजारात बॉड उतरवणार आहे. या माध्यमातून जमा होणारा निधी बँकेच्या शाखा विस्तारासाठी वापरण्यात येणार आहे.