1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By भाषा|

बाजाराची चांगली सुरूवात

बाजाराची चांगली सुरूवात
आठवड्याच्‍या शेवटच्‍या दिवशी सुरूवातीलाच आज बाजाराने मजबूत सुरूवात केली आहे. विदेशी बाजारात तेजीचे संकेत आल्‍यानंतर कंपन्‍यांच्‍या दूस-या तिमाहीत चांगले संकेत मिळाले आहेत. सेंसेक्स-निफ्टीने सकाळी बाजाराला सुरूवात झाल्‍यानंतर तेजी पकडली. सेंसेक्स 625 अंशांच्‍या वाढीसह 17,414.80 च्‍या पातळीवर उघडला. तर निफ्टीने 4,986.55 च्‍या पातळीवर सुरूवात केली.