बाजाराने गाठला 15500 चा टप्पा
मुंबई शेअर बाजारात आज आठवड्याची सुरुवात चांगली झाली आहे. बाजार उघडताच क्षणी बीएसईमध्ये 260 अंशांची वाढ झाल्याने बाजार काही मिनिटांमध्ये 15500 अंशांवर गेला आहे.
राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 75 अंशांची वाढ झाल्याने बाजार 4600 अंशांवर गेला आहे. एनटीपीसी, आरआयएल, यूनिटेक, सुजलॉन, डीएलएफ, टाटा स्टील, आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे.