1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

युको बँक एफपीओ आणणार

यूको बँक लवकरच आणखी एक सार्वजनिक शेअर निर्गम आणण्‍याच्‍या विचारात असून या माध्‍यमातून बँक 900.950 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे.

बँकेचे अध्यक्ष आणि व्‍यवस्‍थापकीय संचालक एस. के. गोयल यांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार बाजार आता ब-यापैकी सावरला असून सद्यस्थितीत प्रती शेअर 60 रुपये प्रीमियम उभारणे फारसे अवघड जाणार नाही. यापूर्वी बँकेने 50 रुपये प्रीमियम मिळण्‍याची अपेक्षा व्‍यक्त केली होती.

बँक जानेवारीपर्यंत आपला एफपीओ आणण्‍याची शक्यता आहे.