शेअर बाजार 16 हजारांवर
सलग तिसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजारात आज पडझड झाली. विक्रीचा दबाव वाढल्याने बाजार 16 हजारांखाली घसरत बंद झाला. बीएसईमध्ये 230.77 तर निफ्टीत 75.60 अंशांची घसरण झाली आहे.
बाजाराला सुरुवात झाल्यानंतरच बाजारात घसरण सुरू झाली होती. बीएसईचा निर्देशांक 230.77 अंशांनी घसरत 16,052.72 अंशांवर बंद झाला. निफ्टीतही 75.60 अंशांची घसरण झाल्याने बाजार 4,750.55 अंशांवर बंद झाला.